हिंदी सक्ती पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हिंदी भाष्य च्या विरोधात उ.बा.ठा.सेना कडुन निषेध

हिंदी सक्ती पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हिंदी भाष्य च्या विरोधात उ.बा.ठा.सेना कडुन निषेध 
अमरावती -
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष चे शहरप्रमुख प्रवीण हरमकर मनोज कडु जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात आज इर्विन चौकात आम्ही महाराष्ट्रात हिंदी सक्ती पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हिंदी भाष्य च्या विरोधात भारतीय जनता पार्टी यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर मनोज जी कडु जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा जीआर जाळून निषेध यावेळी करण्यात आला या निषेध आंदोलनात उपस्थित प्रवीण हरमकर पश्चिम विदर्भ युवासेना प्रमुख सागर देशमुख प्रदीप बाजड गोविंद दायमा विभाग प्रमुख जवहार गेट मनीष रमावत जवहार गेट प्रभाग प्रमुख नितीन तारेकर आनंद राठी निकेश शर्मा युवा सेना शाखाप्रमुख जवहार गट रुपेश आलेकर शेख नसीम मोहम्मद रशीद संदीप मानेकर जुगल महाराज दवे शाखाप्रमुख जवहार गेट विनोद मंडळकर प्रभाग प्रमुख चंद्रशेखर गिरी प्रफुल भोजने उपजिल्हाप्रमुख प्रमोद कोहडे तालुकाप्रमुख नांदगाव खंडेश्वर संजू थुले नरेश वानखडे दत्ता ढोमणे तालुकाप्रमुख मोर्शी गब्बर पठाण समन्वयक संजय होले शहर प्रमुख वरुड मनोज कडू जिल्हाप्रमुख प्रतिभाताई बोपशेट्टीवार सहसंपर्क प्रमुख अमरावती जिल्हा विकी गुहे विभागप्रमुख शेख अजीम लाला उमेश केडिया शाखाप्रमुख इंद्रभवन थेटर साबणपुरा कांचन ताई ठाकूर वर्धा जिल्हा संपर्क नेते विजू ठाकरे उप महानगर प्रमुख पंजाबराव तायवाडे नितीन हटवार आशिष प्रमोद वानखडे अशोका दिलीप काकडे पार्थ हरमकर तुषार अनासने सुरेश चौधरी ईश्वर खळेकार दिलीप केणे मनोज मोहरे भास्कर सोनटक्के नरेंद्र देऊळकर नरेश वानखडे बंडू यादव विश्वजीत मेश्राम तलिश पठाण उमेश जयस्वाल रणजीत दिवे रमेश धावणकर उमेश केडिया कॉलिंग नंदनवार गजानन यादव निलेश मुन्नाने विनोद शेलोकार दिलीप बाममोटे निलेश ढोले अजिंक्य पाटणे अतुल सावरकर नानाजी देऊळकर दिलीप जी देवताळे ईत्यादी शिवसैनिक उपस्थित होते