केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संगठन दिल्ली ची अकोला विश्रामगृह येथे बैठक संपन्न...
अकोला-
अकोला दि.२५जुन:-केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य जिल्हा अकोला
राष्ट्रीय अध्यक्ष तेचकरणसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे संतोष भिमराव कोलटेके,महाराष्ट्र राज्याचे महासचिव संदेश गोपनारायण, मोहन देवगडे युवा महाराष्ट्र उपाध्यक्ष, युवा महासचिव राहुल कविटकर,गणेश शिंगाडे विदर्भ प्रमुख,
चंद्रशेखर गणगणे विदर्भ सरचिटणीस महाराष्ट्र राज्य,रघुनाथ वानखडे विदर्भ संघटक प्रमुख,गोपाल काकड विदर्भ युवा अध्यक्ष,सुनील चौथमल अकोला जिल्हा महासचिव,अतिश शिरसाट अकोला तालुका अध्यक्ष मंगेश चव्हाण,पातुर तालुका सचिव शिवम,भालतीलक जॉईन सेकरेटी अकोला जिल्हा,विनायक दुर्गे कोषाध्यक्ष अकोला जिल्हा,संजय बुंदे विदर्भ युवा उपाध्यक्ष,पंकज वडाळ विदर्भ युवा सचिव बुद्धभूषण हिवराळे युवा जिल्हा अध्यक्ष अकोला,विनोद मानकर उप जिल्हा हेड अध्यक्ष अकोला व सर्व या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरणसिंह चव्हाण यांनी व्हि सी वरून ऑनलाईन सर्वांशी संवाद साधला केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना दिल्ली चे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व विदर्भ कार्यकारणी व अकोला जिल्हा पदाधिकारी उपस्थिती होते.