यवतमाळ शहरात पूर्व वैमन्यसातून तरुणाची हत्या

यवतमाळ शहरात पूर्व वैमन्यसातून तरुणाची हत्या

यवतमाळ -
यववतमाळ शहरातील एक ठिकाणी मनिश उर्फ मन्या शेंद्रे या युवकाची हत्या करण्यात आली असुन जुन्या वादविविवादातुन दुपारी 3 वाजता ही हत्या झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरच मन्याचा मृत्यू झाला असुन काही वर्षापुर्वी मन्याने सुद्धा एकाची हत्या केल्याचे समजते.याप्रकरणी पोलिस ठाण्यात अदन्यात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करित आहे.या प्रकरणातील फरार मारेकऱ्यांचा शोध पोलिसांकडुन सुरू आहे.