प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केलं विष प्राशन



प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केलं विष प्राशन
■ बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने केलं विष प्राशन
अमरावती - 
अजय भागवतराव चौधरी वय (35 वर्ष) रा. करजगाव ता. वरुड येथील रहिवासी अजय चौधरी हे प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख आहेत.
त्यांच्यावर वरुड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.