आज ईडीने महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, वसईतील 12 ठिकाणी छापे टाकले आहेत
आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी Ed ची रेड
आज पुन्हा एकदा ईडीने वसई विरारमध्ये मोठी कारवाई केली. दीपक सावंतही ईडीच्या रडारवर आहेत का
बनपाल प्रभाकर कुंडालकर देखील ईडीच्या रडारवर असू शकतात ?
मुंबई -
प्रशासकीय व्यवस्थेत एकूण बहात्तर बागडबिल्ले ' बिन कामाचे शहाणे' महापालिका विभागात वनविभागात
तहसील विभागात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ईडीची करडी नजर 'वाय.एस.रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर बाकीच्यांची बारी लवकरच येणार
वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाच्या जोरावर प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली.
पालिकेतील एका अधिकाऱ्याकडे ३२ कोटी सापडू शकतात तर बाकीच्यांच काय घेऊन बसलात
वसई विरार शहरात नुकताच ४१ अनधिकृत इमारतीवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. सदर भूखंड शासकीय असून त्यावर काहीच वर्षात इमारती उभारल्या गेल्या यामागे विकासक आणि शासकीय अधिकारी यांच्यातील आर्थिक संबंध कारणीभूत असू शकतात.सध्या ईडी कडून वसई विरार शहरातील विविध क्षेत्रातील ,राजकारणातील लोकांची चौकशी सुरू आहे.कालचीच गोष्ट म्हणजे महापालिका नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्याकडून ईडी ला चौकशी दरम्यान ३२ कोटींपेक्षा जास्त माया मुबंई-हैदराबाद येथे छापा टाकून मिळाली.अश्या एक पालिका अधिकाऱ्याकडे एवढे पैसे मिळणे कमालीची गोष्ट आहे.त्यामुळे आता बाकी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यावर टांगती तलवार येऊन बसली आहे.आमच्या माहिती प्रमाणे अनधिकृत बांधकाम याविषयी सगळ्यांच मूळ लपलेले आहे.पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आतापर्यत हजारो करोडोंचे घोटाळे केलेले आहेत.त्याचप्रमाणे वनविभागातील अधिकाऱ्यांनीही भ्रष्टाचार करून वनविभागाच्या जमिनी भूमाफियांच्या ताब्यात दिलेल्या आहेत.आणि महसूल विभागाच तर विचारूच नका कारण स्वतःच तहसीलदार भ्रष्टाचार करत असल्याने बाकीच्याकडून काय कर्त्याव्याची अपेक्षा करणार.प्रशासकीय व्यवस्थेत एकूण बहात्तर बागडबिल्ले असून अजूनही ते बिनकामाचे असून पदभार सांभाळून खुर्ची गरम करत आहेत.वेळोवेळी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठ अधिकारी यांना करून सुद्धा मिळून खायची सवय लागल्यामुळे तोड निघणे असंभव झाले आहे.
वसई विरार शहरातील आरक्षित भूखंड तसेच शासकीय आणि वनविभागाचे भूखंड भूमाफियांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहे.भ्रष्टाचाराची मलई भेटल्यामुळे आम जनतेशी काहीही घेणेदेणे त्यांना उरलेले नाही.४१ अनधिकृत इमारतीचे प्रकरण गाजल्यानंतर वसई विरार कडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी ईडी ची धाड पडणे स्वाभाविक आहे.तसेच ईडीच्या धाडीमुळे राजकर्ते आणि त्यांच्या चमच्यांनी निर्माण केलेले अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य लवकरच कोसळणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
एकूण बहात्तर बागडबिल्ले-
1-दीपक सावंत अतिरिक्त आयुक्त
2_ अजीत मुठे 3_रमेश मनाले ,4_मनाली शिंदे ,5_मोहन शंखे ,6_सुभाष जाधव ,7_राजेन्द्र कदम ,8_गिल्सन गोंसाल्वेस,,10_नीता कोरे ,11_शशिकांत पाटील ,12_विजय शिंदे ,13_निलेश म्हात्रे,14_नितिन बनमाली ,15_संजय जगताप ,16_कस्तुब तामोरे ,17_ऋषिकेश वर्तक ,18_स्मिता भोईर,19_विवेक गोटूकरे ,20_महेश पाटील ठेका अभियंता ,21_सुरेश भोईर ,22_विजय चौहान ,23_अजय पावबाके ,24_मनोज बनमाली ,25_हरीश भोईर,26_ राजेंद्र लाड़ ,27_नीलाक्षी पाटील ,28_पेड़वी ,29_प्रमोद चौहान,30_नीलम निजाई ,31_दिनेश पटेल ,32_दीपक म्हात्रे,33_मनीष पाटील ,34_विक्टर डिसूजा ,35_प्रेमसिंग जाधव,36_तुषार बनमाली,37_हितेश जाधव ,38_संतोष घोलप ,39_ताना जी नरले ,40_सुरकान्त सातवें ,41_राहुल राऊत,42_राकेश चोरंगे ,43_रूपाली शंखे,44_महेश पाटील ,45_संदीप साल्वे ,46_पंकज पाटील,47_हिमांशु राऊत ,48_कल्पेश कड़व,49_केउर पाटील ,50_किशोर पवार ,51_मिलंद शीसाड,52_गौरव परिहार ,53_धनश्री शिंदे ,54_अजय चौकेकर ,55_भाविक नाईक ,56_अक्षय ठाकुर ,57_रितेश किनी ,58_दीपक जाधव ,59_अशोक धनिया,60_अविनाश गुंजाकर (फॉरेस्ट ऑफिसर बनपल आर एफ वो)
61_संदीप चौरे , 62_सचिन सावंत,63_यासीन तरे ,64_अंकुश भोसले ,65_प्रभाकर कुंडालकर ,66_किशोर राजपूत ,67_स्वेता आड़े ,78_पन्नालाल बेलदार 79, शैलेश सिंह