जळगांव जामोद आ.डॉ. संजय कुटे यांचे चालक राहिलेले व अत्यंत जवळचे स्व.पंकज देशमुख यांची आत्महत्याच

खामगांव अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुठल्याही घातपात नाही 
पोलिसांनी केला सखोल तपास