लग्नाचे आमिष दाखवून अनेक तरुणींची फसवणूक
आरोपीचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तरुणींशी संपर्क
लग्न जुळणार्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या भामट्याने विदर्भातील अनेक तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून, वर्धा नागपुर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना शादी डॉटकॉम सारखे अपवर तरुणींनीचे अनेक वर्षांपासून विवाह होत नसल्याने या तरुणीने तिची माहिती लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर टाकली होती. काही दिवसांपूर्वी तरुणीला फोन करून पैशांची मागणी केली. मात्र, वारंवार पैशांची मागणी होत असल्याने सदर व्यक्ती बाबत संशय आल्याने. एका तरुणीने त्याच्याबद्दल काही ठिकाणी चौकशी केली. यावेळी सदर व्यक्तीने अन्क तरुणींला अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याचे समजले. त्यामुळे तिने तात्काळ वर्धा नागपुर पोलीसात जाऊन याप्रकरणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.